समाधी मंदिर
श्री सद्गुरू परमहंस यशवंत बाबा यांचे नियोजित समाधी मंदिर — सिद्धेश्वर कुरोली.
श्री सद्गुरू परमहंस यशवंत बाबा महाराजांच्या समाधीस्थळी सिद्धेश्वर कुरोली (ता. खटाव, जि. सातारा) येथे हे भव्य समाधी मंदिर साकारत आहे. भक्तांच्या सहकार्याने या पवित्र वास्तूचे काम सुरू आहे.
आर्किटेक्ट: श्री संतोष रासकर · शिल्पकार: श्री अशोक म्हस्के
