१ जुलै २०२६ · बातम्या आषाढ शुद्ध सप्तमीला श्रींचा रथोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. हजारो भाविकांनी रथाची ओढ घेत महाराजांच्या चरणी सेवा अर्पण केली. महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला. ← सर्व लेख