श्री यशवंत बाबा महाराज यांचा वार्षिक पुण्यतिथी उत्सव आषाढ शुद्ध प्रतिपदा ते सप्तमी या कालावधीत सिद्धेश्वर कुरोली येथील आश्रमात मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. सर्व भाविकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे विनम्र निमंत्रण.
← सर्व लेख
॥ यशवंत हो, जयवंत हो ॥