महाराजांनी भक्तीबरोबरच कर्मयोगाची शिकवण दिली. डोंगरावर विहिरी खोदणे, बांधकामे उभारणे आणि श्रमदानातून सेवा हे त्यांच्या शिकवणीचे मूर्त रूप. भक्ती आणि श्रम यांचा सुंदर संगम त्यांनी आश्रमात घडवला.